महाराष्ट्र शासन बातम्या

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत केवायसी करावी

सातारा (आजचा साक्षीदार) दि. 30: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ति त्याच आहेत याची खात्री करुन रास्तभाव दुकानातून 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी

सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, तरी ज्या लाभार्थीनी अद्यापही ई केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वताचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई केवायसी करुन घ्यावी, असे न केल्यास भविष्यात शिधापत्रिकेवरील धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

अहिल्यानगरजिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची बैठक १ फेब्रुवारी रोजी

लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा -  पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यासाठी 820 कोटींचा विकास आराखडा

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता -  पालकमंत्री शंभूराजे देसाई

पराभवाने खचून न जाता पुढचा सामना आपलाच असेल या भावनेने खेळ करा - चंद्रशेखर बावनकुळे

पराभवाने खचून न जाता पुढचा सामना आपलाच असेल या भावनेने खेळ करा – चंद्रशेखर बावनकुळे