महाराष्ट्र शासन योजना

वाशिम, दि. 05 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रीयेच्या माध्यमातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र मिळण्या साठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना ccvis या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम या कार्यालयाकडे सादर करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी केले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी • रुग्णांच्या आरोग्य सेवेसोबत स्वच्छतेला महत्व द्या – आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या सूचना

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी  • रुग्णांच्या आरोग्य सेवेसोबत स्वच्छतेला महत्व द्या - आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या सूचना

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी घेतला ‘रन फॉर युनिटी’चा आढावा

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी घेतला ‘रन फॉर युनिटी’चा आढावा

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – खासदार डॉ. अनिल बोंडे

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत -  खासदार डॉ. अनिल बोंडे

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी बंधन प्रकल्पावर मार्गदर्शन

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी बंधन प्रकल्पावर मार्गदर्शन

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा; अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांकरीता शोध मोहिम राबवा;  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे निर्देश