महाराष्ट्र शासन योजना

वाशिम, दि. 23 (आजचा साक्षीदार) : खरीप हंगाम सन 2022 या वर्षात पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाच्या जिल्हयातील तालुका समन्वयकांशी संपर्क साधावा. तालुका समन्वयक, त्यांचे नांव, भ्रमणध्वनी क्रमांक व तालुका पुढील प्रमाणे आहे.

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा…

वाशिम तालुका- परमेश्वर विभुते (8459252717) ऑफीस क्रमांक 8, बुस्केटवार कॉम्प्लेक्स, नवोदय विद्यालयाजवळ, काटा रोड, वाशिम.

कारंजा तालुका- भुषण शिकारे, (9766969394) लाला बापु कॉम्प्लेक्स, धाबेकर कॉलेजसमोर कारंजा.

मालेगांव तालुका- नितेश वाघ (9158231791) गोयंका नगर, महाराष्ट्र बँकेजवळ, मालेगांव.

मंगरुळपीर तालुका- गोपाल नवघरे (9881812113) संजिवनी सोसायटी, संभाजीनगर, बायपास रोड, मंगरुळपीर.

मानोरा तालुका– देविदास शिंदे (9146927137), सेवालाल कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेजवळ, मानोरा

रिसोड तालुका– श्रीकृष्ण ढाकणे (8698491195), समर्थनगर, सिव्हील लाईनरोड, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, रिसोड

या भ्रमणध्वनीवर तसेच दिलेल्या कार्यालयाच्या पत्यावर संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा…

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत कंपनीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा...

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध…

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध...

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय

आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना…

आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्यांसाठी सन्मान योजना...

शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन….

शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप विषयावर कार्यशाळेचे आयोजन

मध केंद्र योजनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान मधमाशापालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मध केंद्र योजनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान मधमाशापालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय पशुधन अभियान वैरणीसाठी शेवगा लागवड योजना; लाभ घेण्याचे आवाहन …

राष्ट्रीय पशुधन अभियान वैरणीसाठी शेवगा लागवड योजना; लाभ घेण्याचे आवाहन ...

पारधी समाज युवक-युवतींना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण;अर्ज मागविले…

पारधी समाज युवक-युवतींना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण;अर्ज मागविले...

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना …

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना ...

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा – सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा - सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे