महाराष्ट्र शासन योजना

जालना, दि. 18 ऑगस्ट 2022 :- खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची ई-पीक पाहणी कार्यक्रम जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2022 पासुन सुरू झाला आहे. पिकांच्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक असुन चालु खरीप हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपमध्ये नोंदविलेल्या पीक पाहणीमध्ये ४८ तासांच्या आत दुरुस्ती करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय हमीभावाने नाफेडमध्ये पिकाच्या विक्रीसाठी नोंदविल्याची सुविधादेखील यंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीसाठी ताटकळण्याची गरज राहणार नाही.

खातेदारांना त्यांच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकाची नोंद करता येत होती. या हगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदीची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी — जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपल्या शेतातील पिकाची नोंद शेतकऱ्यांना स्वत: शेतामध्ये जाऊन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी — जिल्हाधिकारी

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत

जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी – जिल्हाधिकारी

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी - जिल्हाधिकारी

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

वयोश्री योजनेत ज्येष्ठांना साहित्य वाटपात अहमदनगर जिल्हा देशात प्रथम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे जिल्ह्यात यशस्वीपणे वाटप

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे…

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे...

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना …

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

जनकल्याणाच्या योजना – नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना…

जनकल्याणाच्या योजना - नोंदणी  केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना...

राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली…

राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली...