महाराष्ट्र शासन योजना

उपविभागीय कृषी अधिकारी वाई कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत…शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन

एकात्मिक फलोत्पादन विकास 2021-22 अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे उपविभागीय कृषि अधिकारी, वाई यांनी कळविले आहे.

या प्रशिक्षणामध्ये फळबाग,भाजीपाला, फुले लागवड, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, एकात्मिक किड-रोग व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषी पर्यटन बाबत पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातील कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, प्रगतशील शेतकरी यांच्या प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजित करण्यात आले आहे. वाई उपविभागातील वाई, जावली, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांसाठी प्रति तालुका दहा शेतकरी प्रमाणे लक्षांक प्राप्त आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 25 नोव्हेंबर 2021 पर्यत अर्ज भरुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, वाई यांनी केले आहे.

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

उपविभागीय कृषी अधिकारी वाई कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत…

उपविभागीय कृषी अधिकारी वाई कार्यालयामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत...शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन

फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन….

फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन....

शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट शेडनेटगृहासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी…

शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट शेडनेटगृहासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी...

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन…

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन...

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

मधमाशा पालन जनजागृती मेळाव्याचे बुधवारी आयोजन…

मधमाशा पालन जनजागृती मेळाव्याचे बुधवारी आयोजन...

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन…

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन...

Free Education up to 12th Students....

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन….

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेशासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन....

कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम: रिचार्ज पिट निर्मिती व फायदे…

कृषी विभाग प्रशिक्षण कार्यक्रम: रिचार्ज पिट निर्मिती व फायदे

नेवासा तालुक्यातील विविध रस्त्यांना मंजूरी आणून आज त्यांचे भूमिपूजन करण्यात आले…

नेवासा तालुक्यातील विविध रस्त्यांना मंजूरी आणून आज त्यांचे भूमिपूजन करण्यात आले...

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नाबाबत दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण