महाराष्ट्र शासन योजना

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन….जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत दि. 26 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


मेळाव्यात 10 वी पास/नापास, आयटीआय, 12 वी तसेच कोणत्याही शाखेचा पदविधर अशा बेरोजगार उमेदवारासाठी एकुण 300 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावार ऑनलाईन अधिसुचित केलेली आहे. सदर मेळाव्यात एमडीएसएचजी मार्केटिंग कंपनी, एसबीआय लाईफ या कंपन्या सहभाग घेत असून नोकरी इच्छूक उमेदवारांना त्यांच्या सेवायोजन कार्डच्या प्रोफाईल वरुन सदर कंपनी शोधुन ऑनलाईन अप्लाय करून रोजगार मेळाव्यात भाग घेता येईल. सदर संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदासाठी ऑनलाईन अप्लाय करावे. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फन्स अथवा टेलीफोन याव्दारे ऑनलाईन घेण्यात येईल.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन …


रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरी ईच्छूक बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 07152-242756 अथवा wardharojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त भै.गो.येरमे यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन …

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ...

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम…

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम...

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले….

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले....

रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा — जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

रेशीम शेतीचा स्वीकार करुन शेतकऱ्यांनी आर्थिक विकास साधावा -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

◼️संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषणा ◼️कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ◼️संतांनी मानवकल्याणाचा संदेश दिला ही परंपरा पुढे चालू ठेवावी

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान …. कोपरगांव तालुका प्रशासनाचा अभिनव उपक्रम…

शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान .... कोपरगांव तालुका प्रशासनाचा अभिनव उपक्रम...

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट …गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट ...गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई