महाराष्ट्र शासन योजना

दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद- बच्चू कडू

मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते.

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे, तर मानवता धर्म मानून दिव्यांग बांधवांना मदत करावी. विविध मंडळांच्या माध्यमातून गरजू, दिव्यांग, निराधार व्यक्ती, गरीब रुग्णांना वेळोवेळी मदत करण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री. कडू यांनी केले.

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

श्रीमती निकम म्हणाल्या, की, जळगाव जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. लक्ष्मण शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना विषाणूच्या काळात बाधित रुग्णांना भोजन दिल्याबद्दल गणेश गवळी, विजय गवळी यांचा तसेच दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र झटणा-या मीनाक्षी निकम यांचा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप ... उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या मतदानदिनी सुविधा मिळवू या !

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या .... मतदानदिनी सुविधा मिळवू या !

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार…..

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार….. महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला

‘विद्यार्थी संसद’ सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

'विद्यार्थी संसद' सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

गरिबातील गरीबाचीही आर्थिक परिस्थिती सुधारावी हा मानव विकासचा उद्देश – मानव विकास आयुक्त नितीन पाटील

गरिबातील गरीबाचीही आर्थिक परिस्थिती सुधारावी हा मानव विकासचा उद्देश - मानव विकास आयुक्त नितीन पाटील

पालकमंत्री यांच्या हस्ते तेरा चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार : पालकमंत्री दादाजी भूसे

पालकमंत्री यांच्या हस्ते तेरा चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार पालकमंत्री दादाजी भूसे

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राहाता तालुक्यात मोफत 7/12 वितरणाचा शुभारंभ… आजचा साक्षीदार |SAKSHIDAR

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राहाता तालुक्यात मोफत 7/12 वितरणाचा शुभारंभ... आजचा साक्षीदार |SAKSHIDAR

दिव्यांग व्यक्तींना एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव… आजचा साक्षीदार | Sakshidar

दिव्यांग व्यक्तींना एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव... आजचा साक्षीदार | Sakshidar Free Distribution of AIDS and Appliances for 90% of Disabilities..

‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून नगर च्या विकासाला चालना- नितीन गडकरी

'ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे' च्या माध्यमातून नगर च्या विकासाला चालना- नितीन गडकरी