महाराष्ट्र सरकारी नोकरी

वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत


भंडारा : सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तरी शालेय शिक्षण व कनिष्ठ महाविद्यालयांच्या 2021-22 च्या रिक्त जागे करीता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर आहे. ज्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे.

त्यांनी शासकीय वस्तीगृहातून अर्ज प्राप्त करुन विहित वेळेत सादर करण्याचे आवाहन सुकेशनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे समाज कल्याण विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Free Education up to 12th Students....

वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत…

वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत...

कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन…

कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन...

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

आरोग्य विभागातील परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू – नांदेड

आरोग्य विभागातील परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू - नांदेड

पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. | Post Office PPF Scheme

पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. | Post Office PPF Scheme

पोस्ट ऑफिस च्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; इनकम टॅक्समध्ये मोठी सूट मिळवा आणि त्यासोबत मिळणार मोठा रिटर्न…. | Post Office PPF Scheme

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २० सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २०  सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended  १३ ...

भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar

नगर नोकरी अपडेट्स : भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar  खालील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत प्रत्येक्ष मुलाखत ...

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 || Mumbai Jobs

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 || Mumbai Jobs Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी ...

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 || Kolhapur Jobs

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 || Kolhapur Jobs Kolhapur Jobs 2020 : कोल्हापूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of PCMC 2020 || PCMC Jobs

Recruitment of PCMC 2020 – Data Entry Operators :   PCMC Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ((Pimpri Chichwad Municipal Corporation)) येथे डेटा एंट्री ऑपरेटर (Data ...