शेती

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वर्धा, दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शेतक-यांनी महाडीबीटी प्रणालीवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरल्यावर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांच्या निवडीची कार्यवाही सिस्टिमव्दारे करण्यात येईल. योजनेंतर्गत जिल्ह्यातील 29 शेतक-यांची निवड देखील पहिल्या लॉटरीने झालेली आहे. मात्र अद्यापही सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या शेततळ्याकरीता प्राप्त अर्जाची संख्या अत्यल्प आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या इनलेट आऊटलेटसह आणि इनलेट आऊटलेट विरहित या दोनच उपघटकाकरीता अनुदान देण्यात येणार आहे.
मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांनी दोन उपघटकाव्यतिरिक्त वैयक्तिक शेततळ्यांचे इतर उपघटक अंतर्गत देखील अर्ज केलेले आहे, अशा सर्व शेतक-यांनी योजनेचाल लाभ घेण्यासाठी पुनश्च अर्ज प्रक्रिया करावी. याकरीता महाडीबीटीवर लॉगीन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आऊटलेटसह किंवा इनलेट आणि आऊटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. त्यानंतर शेततळ्याचे आकारमान आणि स्लोप निवडण्यात यावा तसेच इतर आवश्यक माहिती भरुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम – 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे.

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आत्माच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला बळकटी । शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा

आपल्या शेतीतील उत्पादीत मालामधून रासायनिक घटकांचे प्रमाण रासायनिक खते, औषधी यामुळे वाढून त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी परस बागेत का होईना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले आहे.

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा

कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना । शेतक-यांनी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवावी

कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना । शेतक-यांनी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवावी

कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना । शेतक-यांनी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवावी

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक - कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक - कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार अभियान २ । गावांतील जलसंधारण कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

जलयुक्त शिवार अभियान २ । गावांतील जलसंधारण कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

तुर, हरभरा व गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन । शेतीविषयक

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ ‘असा’ घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ 'असा' घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply