शेती

हिंगोली, दि. 02 : जिल्ह्यात सन 2019-20 मध्ये लंपी स्कीन डिसीज नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. या रोगामध्ये अंगावर गाठी येणे, त्यात पू तयार होणे, ताप, लंगडणे आदी लक्षणांचा समावेश असून या रोगात मृत्यूही ओढवतो. या रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते. तसेच हा आर गोचीड, गोमाशीमार्फत प्रसार होत असल्याने विविध उपाययोजना करुन गुरांचे गोठे व परिसर, गुरांवर आवश्यक ती औषधे वापरावी, गोचीड गोमाशांचे निर्मूलन करावे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या साठी जनावरांच्या गोठ्यात 20 टक्के इथर व क्लोरोफार्म, 1 टक्के फॉर्मलिन, 2 टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके 1:3 प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गुरांच्या खरेदी, विक्री, वाहतूक यामुळे आपल्या जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

लंपी स्कीन डिसीज रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन…

या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये याची काळजी घेण्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहावेत. तसेच आपल्या गुरांना या रोगाची लागण झालेली निदर्शनास आल्यास आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळवून आवश्यक ते उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

लंपी स्कीन डिसीज रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन…

लंपी स्कीन डिसीज रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

जमनी येथे रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव दि. ०१: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.होते आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री ...

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये – कृषी विभागाचे आवाहन

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये - कृषी विभागाचे आवाहन

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न…

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न...

आरसेटीव्दारे कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

आरसेटीव्दारे  कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी एकदिवशीय कार्यशाळा संपन्न