मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान…