Jokes Of the Day |गणिताचा खून 😆😆😂😂😂😂

गणिताचा खून 😆😆😂😂😂😂

एकदा एका पतीने पत्नीकडून ₹२५० उधार म्हणून घेतले,

पुन्हा काही दिवसांनी अजून एकदा ₹२५० उधार घेतले…

काही दिवसांनी पत्नी ने आपले पैसे परत मागितले. पतीने विचारले किती दिले होते?

पत्नी म्हणाली ₹४१००.

पती बिचकून म्हणाला असे कसे? 🥺😳🥵

पत्नी ने लिहून दिलं…

👇👇👇👇

₹ २ ५ ०

+₹ २ ५ ०

₹ ४ १० ०

पती मनात म्हणाला कोणत्या शाळेत शिकली काय माहिती!!

पती ने बुद्धी लावून ₹४०० दिले,
आणि विचारलं आता किती राहिले?

पुन्हा पत्नी ने आपले गणित पणाला लावले,

₹ ४ १ ० ०

– ₹ ४ ० ०

₹ ० १ ० ०

पतीने ₹ १०० देऊन टाकले.
हिशोब बरोबर

दोघेजण आनंदात रहात आहेत.

“तो गणिताशी लढला. पत्नीशी नाही!”

🙏 ध्यान रहे हमें बिमारी से लड़ना है, बिमार से नही! 😄😁😆🤪🤪… आनंदी रहा 😀😂😂

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment