कॊरोना होवो किंवा नाही असा डान्स मात्र होणे गरजेचे आहे. सकारात्मक ऊर्जा ,आजार गुल,काम फत्ते…. लातूर कोविड सेंटर, Latur Covid Centre Viral Dance ज्यांची संकल्पना आहे, काळजी आणि आनंदी वातावरण तयार केल्या बद्दल त्यांना सलाम आणि आभार.
Mind4Talk || लातूर कोविड सेंटर वायरल डान्स || Latur Covid Centre Viral Dance #Latur_Dance #LaturCovidCentreDance #ViralLaturDance #Motivation ==================================================== Video Credit : Rupali Patil Thombare Facebook Wall (महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेत्या) ====================================================
विडिओ आवडल्यास आमचे चॅनेल सब्स्क्राइब, लाईक आणि शेर करायला विसरू नका. कारण येथे मिळेल तुम्हाला “सोप्या भाषेत” सर्व…. “टाईप” चे विडिओ”. धन्यवाद.!
Team – Mind4Talk