Mumbai Cruise Drugs Party : ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोणत्या अभिनेत्याचा मुलगा ?.. आजचा साक्षीदार | SAKSHIDAR
आजचा साक्षीदार | SAKSHIDAR :नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यामध्ये १० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे.
अटक केलेल्यांमध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) याचा समावेश आहे, असे वृत्त इंडिया टुडे या वाहिनीने दिले आहे.
Aryan Khan: मुंबईत क्रूझवरील हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाचा समावेश, NCBकडून आर्यन खानची चौकशी…. आजचा साक्षीदार | SAKSHIDAR
पण NCB ने आर्यन खान याला अजून अटक केलेली नाही, त्याला या पार्टीमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, अशी देखील माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे NCB सध्या आर्यन खान याची चौकशी करत आहे असेही सांगण्यात येत आहे.