जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी तात्काळ उपचार करा, असा इशारा दिला.
रुपाली पाटील ठोंबरे जितेंद्र आवाडा यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, ही पाकिटमारांची टोळी आहे. हिंमत असती तर अजित पवार म्हणाले असते, शरद पवारांनी तुतारी सही घेतली आहे, मी…