करिअर | नोकरी संधर्भ

अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत….

कोल्हापूर, दि. 17 : भारतीय वायूसेनेच्या अग्निवीरवायू योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय वायूसेनेत प्रवेश घेवू इच्छिणा-या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या जाहिरातीद्वारे अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेकरीता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर दिनांक 17 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.
अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत…. आहे.

जास्तीत-जास्त इच्छुक उमेदवारांनी या योजनेत नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत….

अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत....

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

बेरोजगार उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी)चे आयोजन उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

बेरोजगार उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी)चे आयोजन उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

RESUME BIODATA TIPS - HOW TO PREPARE RESUME & BIODATA IN ONE MINUTES । असा बनवा तुमचा रेझ्युमे / बायोडाटा एका मिनिटात

RESUME BIODATA TIPS – HOW TO PREPARE RESUME & BIODATA IN ONE MINUTES । असा बनवा तुमचा रेझ्युमे / बायोडाटा एका मिनिटात

रेझ्युमे / बायोडाटा (HOW TO PREPARE RESUME / BIO DATA) हा एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीचे शिक्षण, कामाचा अनुभव, कौशल्ये आणि कर्तृत्वाचा सारांश प्रदान करतो. नोकरीच्या मुलाखतीसाठी तुमच्या दारात पाऊल ठेवण्याची किल्ली उत्तम प्रकारे तयार केलेला रेझ्युमे / बायोडाटा (HOW TO PREPARE RESUME / BIO DATA) हा असू शकतो. तथापि, एक मजबूत आणि प्रभावी रेझ्युमे तयार करणे हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: जर तुम्ही जॉब मार्केटमध्ये नवीन असाल किंवा काही वेळात तुमचा रेझ्युमे अपडेट केला नसेल. या लेखात, आम्ही यशस्वी रेझ्युमेच्या महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करू आणि तुम्हाला वेगळे कसे बनवायचे याबद्दल टिपा देऊ.