नवी मुंबईतील वाशी येथील बागेत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
नवी मुंबई : बागेतील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाशी येथे घडली आहे. खेळत असताना मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने त्याचा शोध सुरू झाला. अर्ध्या तासानंतर…