Tag: पुणे आगीची बातमी

पुण्यात दिवाळी पाडव्याला दोन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

पुणे : पुण्यात दिवाळी पाडव्याला काल (शनिवारी) रात्री दोन ठिकाणी घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. सिलिंडरच्या…