महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अजित पवारांचं मोठं वक्तव्य, नियम मोडून बारामतीच्या जनतेला दिलं पाणी मराठी बातम्या
बारामती : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार…