महाराष्ट्र शासन योजना

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

जालना, दि. १९ जानेवारी (आजचा साक्षीदार) : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड, अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यासाठी दि.30 जुन 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमान्वये अनधिकृत भुखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी नागरिकांनी दि. 30 जुन 2023 पुर्वी विहित कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयालयातील गुंठेवारी कक्षात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम ( नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण ) अधिनियम, 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पुर्वीचे अनधिकृत भुखंड, अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिलेली आहे. जालना जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड, अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना जालना यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट, इंजिनियर यांच्यामार्फत छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करण्यासाठी दि. 30 जुन 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी मुदतीत प्रस्ताव दाखल न केल्यास अशी अनधिकृत विनापरवाना बांधकामे पाडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम-2021 । अनधिकृत भूखंड व बांधकामे नियमाधीन करण्यासाठी आता 30 जुनपर्यंत मुदतवाढ

व्यावसायिक व उद्योग यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न.!

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व प्रकरणे तत्काळ निकाली काढा - सीईओ जिल्हा परिषद

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व प्रकरणे तत्काळ निकाली काढा – सीईओ जिल्हा परिषद

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व प्रकरणे तत्काळ निकाली काढा - सीईओ जिल्हा परिषद

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

पिक विमासंदर्भातील तक्रारीचा दर शुक्रवारी तालुकास्तरावर होणार निपटारा

जिल्ह्यात 30 जानेवारी पासून कुष्ठरोग जनजागृती अभियान

कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना । शेतक-यांनी कापूस फरदड निर्मुलन मोहिम राबवावी

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी युवक युवतींनी 31 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

एल्पॉयमेंट कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक - कृषिरत्न विजयअण्णा बोराडे

रेशीम रोपवाटीका तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न । शाश्वत रेशीम उद्योगासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – कृषिरत्न विजयअण्णा बोराडे