महाराष्ट्र शासन योजना

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे दि.१६ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘नमस्ते इंडिया’ – जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविक, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील । अक्कलकोट व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत सूचना

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे – जिल्हाधिकारी

आधार नोंदणीला दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे - जिल्हाधिकारी

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार: देवेंद्र फडणवीस । पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची मोठया प्रमाणावर लागन झाल्याने राज्यात जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुक करणे यावर बंदी घालण्यात आली होती. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून वाहतुक व बाजारास मान्यता देण्यात आली आहे. मात्र अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा - डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा – डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

आई ही आईच असते. ती श्रीमंत असो किंवा गरीब…आई ती आईच असते…आणि प्रत्येक आईला असेच वाटते की माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावं आणि माझा नऊ महिन्यांचा गरोदरपणा आनंददायी व्हावा. यासाठी प्रत्येक मातेने गरोदरपणात योगा आणि प्राणायाम करण्याचे आवाहन डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख यांनी केले.