महाराष्ट्र शासन योजना

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली, दि. २३ जाने २३ (आजचा साक्षीदार) : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श जनजागृती कुष्ठ रोग अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेंची व्यापक स्वरुपात जनजागृती करुन कुष्ठरोगाचे निर्मूलन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “स्पर्श” कृष्ठरोग जनजागृती अभियान जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लांजेवार, डॉ.सुनील देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणधिकारी संदीपकुमार सोनटक्के आदी उपस्थित होते.

या मोहमेअंतर्गत 2030 पर्यंत कुष्ठरोग आजाराचे निर्मूलन करण्यासाठी नियोजन करण्यात आले. ही मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे. मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त रुग्ण शोधणे, कुष्ठरोगाची जनजागृती करणे असा आहे. यासाठी प्रत्येक शाळेतून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.

यावेळी सर्व उपस्थितांनी स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतली. तसेच जिल्ह्यात त्वचारोग निदान शिबिरे घेऊन कुष्ठरोग शोध मोहिमेस सहकार्य केल्याबाबत त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गिते व नर्सींग महाविद्यालयाचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन सातारा दि.23 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा ...

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

जलजीवन मिशनच्या  विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु

शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली

म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली