महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 परंडा विधानसभा मतदारसंघात राहुल मोटे यांचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी पसरताच रणजित पाटील यांचा मोठा दावा Marathi News
धाराशिव: 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशा…