सरकारी योजना

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

पुणे, दि.२४ (आजचा साक्षीदार): स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘वाचक वाढवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत नवीन वैयक्तिक व संस्था सभासद नोंदणी करण्यात येत आहे.

ग्रंथालयात १ लाख २५ हजार ४०० हून अधिक ग्रंथसंपदा आहे. यामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, व्यक्तीमत्व विकास, महिलांसाठींचे ग्रंथ, बालवाङ्मय, स्पर्धा परीक्षा आदी विषयांचे ग्रंथ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात १ हजार ४७८ वैयक्तिक व २० संस्था सभासद आहेत.

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक, संशोधक आदी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालये, संशोधन ग्रंथालये, जिल्हा व तालुका ग्रंथालय संघ, शाळा, महाविद्यालये व इतर नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा ग्रंथालय, ९६६/१, सरदार बिल्डींग, गुरुद्वारासमोर, रविवार पेठ, पुणे येथे भेट देऊन सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी केले आहे.

११ जानेवारी रोजी फेरफार अदालत । फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात -जिल्हाधिकारी

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट…मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा

एक मोठा दिलासा | महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट...मिळतो ५ लाखांपर्यंत फायदा

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 | मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून धरणार ग्राह्य

विशेष लेख | पशुपालन;पशुकल्याण आणि भूतदया

दिनांक १४ ते २८ जानेवारी हा पंधरवडा 'पशुकल्याण पंधरवडा ' म्हणून साजरा करण्यात येत आहे. पशुधनासंबंधी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  तेव्हा आपल्याला पशुकल्याण ' म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडू शकतो.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

कुष्ठरोग निर्मूलनासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती मोहिम राबवावीदिले - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 23 जानेवारी 2023

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची विविध शासकीय कार्यालयाच्या कार्यवाहीत 2 हजार 200 रुपयाचा दंड वसूल

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन सातारा दि.23 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा ...

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जलजीवन मिशनच्या विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन

जलजीवन मिशनच्या  विशेष ग्रामसभांचे प्रजासत्ताक दिनी आयोजन