तुम्ही पेट्रोल स्कूटर विसराल, आता स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी येणार आहेत.
आगामी इलेक्ट्रिक स्कूटर: पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर आता भारतात खूपच महाग झाल्या आहेत. त्यांची किंमत एक लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. याचा अर्थ आता स्वस्त आणि परवडणाऱ्या पेट्रोल स्कूटरचे युग गेले…