‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद.
‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये 6 भारतीय स्थळांची नोंद केली गेली असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रह्लाद सिंग पटेल यांनी केली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत-
👉नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट लमेटा घाट, मध्यप्रदेश
👉कांचीपुरमची मंदिरे, तामिळनाडू
👉सातपुडा व्याघ्र प्रकल्प, मध्यप्रदेश
👉 गंगा घाट, वाराणसी
👉मराठा मिलिटरी आर्किटेक्चर, महाराष्ट्र
👉 हिरे बेनाकल मेगालिथिक स्थळ
यासह, ‘UNESCO जागतिक वारसा स्थळे’ याच्या तात्पुरत्या यादीमध्ये नोंद झालेल्या भारतीय स्थळांची एकूण संख्या 48 झाली.