धरणासाठ : मुळा धरण || भंडारदरा धरण || दारणा धरण || गंगापूर धरण || Mula || Bhandardara || Darna || Ganagapur Dam Available Water

Shrirampur24Tass : शुक्रवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२० रोजी मुळा धरणाने जलसाठ्याच्या जवळपास निम्मा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास धरणातील साठा 50 टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्या मध्ये या कालावधीत मुळा धरण 81 टक्के भरले होते. यंदा मुळा धरण भरण्याचा वेग मंदावला आहे. 

Shrirampur24Tass : तसेच भंडारदरा धरणाचा साठा आज 65 टक्यांवर पोहचणार आहे. भंडारदरा धरणांच्या च्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे निळवंडे धरणातील साठाही वधारला होता. दारणा धरणातील जलसाठ्याने 85 टक्क्यांचा, तर नाशिक जिल्ह्या मधील गंगापूर धरणाने 54 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. दारणात धरणात 24 तासात 362 दसलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment