अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज || Today Corona Patients Discharged In Ahmednagar District
अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना हॉस्पिटल्स मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सदरील भागा प्रमाणे रुग्णांना हॉस्पिटल्स मधून सोडण्यात आले आहे.
- मनपा २२४
- संगमनेर २०
- राहाता१३
- पाथर्डी१४
- नगर ग्रा.२३
- श्रीरामपूर ९
- कॅन्टोन्मेंट१०
- नेवासा २८
- श्रीगोंदा२०
- पारनेर २
- अकोले १४
- राहुरी१०
- शेवगाव २५
- कोपरगाव८
- जामखेड१०
- कर्जत २५
- मिलिटरी हॉस्पिटल १
आज पर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण संख्या हि १२६०९ इतकी आहे.