आज नगर जिल्यातील तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी..! Corona Patient Discharge from Hospitals in Nagar

Shrirampur 24 Tass : आज पर्यंत बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा ..

भागनिहाय बरे झालेले कोरोना रुग्ण संख्या खालील प्रमाणे आहे.

  • मनपा २७३
  • संगमनेर २१
  • राहाता ६५
  • पाथर्डी ४३
  • नगर ग्रा.४४
  • श्रीरामपूर१९
  • कॅन्टोन्मेंट २२
  • नेवासा२२
  • श्रीगोंदा ३०
  • पारनेर ३३
  • अकोले २
  • राहुरी ८
  • शेवगाव३२
  • कोपरगाव६२
  • जामखेड १७
  • कर्जत २६
  • मिलिटरी हॉस्पीटल ४

आतापर्यंत एकूण बरे झालेले एकूण रुग्ण:८४६५

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment