कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) महाराजांना तात्पुरता दिलासा || Indorikar Maharaj Court Case

Indorikar Maharaj Court Case न्यायालयाने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणाला २० ऑगस्ट २०२० पर्यंत स्थगिती दिल्याने इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.


नेमके काय आहे प्रकरण? :

Indorikar Maharaj Court Case कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या विरूद्ध संगमनेरच्या कोर्टात पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. सात ऑगस्टला कोर्टात हजर होण्याविषयी त्यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार आज हजार होऊन इंदोरीकरांनी जामीन प्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु दोन दिवसांपूर्वी संगमनेर येथील सत्र न्यायालयात कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांच्या वतीने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील केल्यावर ४ ऑगस्टला त्यावर सुनावणी झाली. 



Indorikar Maharaj Court Case न्यायालयाने प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला असून २० ऑगस्ट २०२० ला पुढील सुनावणी होईल. त्यामुळे, सदरील कारणांमुळे न्यायालयात याप्रकरणी होणारे कामकाज टळले असून सरकारी पक्षाला सत्र न्यायालयात २० ऑगस्ट २०२० पर्यंत आपले म्हणणे सादर करणे आवश्यक आहे.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment