नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital Discharge

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त ... Nagar Corona Patient Hospital  Discharge


नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital  Discharge 

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्णांनी करोणावर मात केली आहे. आज त्या करोना रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. नगर जिल्हयात आजपर्यंत ७७४५ रूग्ण करोना मुक्त झाले आहेत.

आज नगर जिल्हयात कारोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मनपा मधील १८७, संगमनेर मधील २३, राहाता मधील १४, पाथर्डी मधील ३०, नगर ग्रा.मधील २६, श्रीरामपूर मधील ३७, कॅन्टोन्मेंट मधील १३, नेवासा मधील २३, श्रीगोंदा मधील १५, पारनेर मधील १८, अकोले मधील ६, राहुरी मधील ४, शेवगाव मधील २५, कोपरगाव मधील ३७, जामखेड मधील ३, कर्जत मधील १७ व मिलिटरी हॉस्पीटल मधील ४ रुग्णाचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment