नगर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार… || COVID HOSPITAL INFORMATION NAGAR

नगर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार... || COVID HOSPITAL INFORMATION NAGAR

COVID HOSPITAL INFORMATION NAGAR : नगर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार…

नगर जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस अश्या सर्व बेड यांची माहिती मिळणार आहे. 
त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेड उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारा साठी दाखल करणे शक्य होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.
बातमी सौजन्य :  जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment