नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020

धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Mula || Bhandardara || Darna || Ganagapur Dam Available Water

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020 

घाटघर शिखर व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. काल ०८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 104 दलघफू नवीन पाण्याची आवक होवून भंडारदरा धरणाचा जलसाठा 6 हजार 999 दलघफू झाला आहे. भागात पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्ट २०२० पर्यंत भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मध्यंतरी पाऊस बंद झाल्याने पाण्याची आवक मंदावली होती. 

त्यामुळे भंडारदरा धरण साठ्याबद्दल चिंता वाढली होती. दरम्यान, मुळा धरणातील जलसाठा 13 हजार 382 दलघफू तर निळवंडेतील जलसाठा 4 हजार 563 दलघफू इतका नोंदविला गेला आहे.  दारणाच्या पाणलोटात केवळ अधुन मधून रिमझिम स्वरुपाचा पाऊस होता. तर गंगापूर धरण समुहाच्या पाणलोटात पाऊस जवळपास थांबला आहे. 

नगर जिल्ह्यातील धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Dam Available Water in Nagar District – 08 Aug 2020 

धरण व पाणीसाठ्याबाबत आढावा || Mula || Bhandardara || Darna || Ganagapur Dam Available Water

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment