पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2020) येथे ०१) इन्टेन्सिव्हिस्ट, ०२) वैद्यकीय अधिकारी, ०३) कनिष्ठ निवासी (दंतरोग), ०४) जीएनएम स्टाफ नर्स अश्या विविध पदांच्या 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने ०८ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
PCMC Recruitment 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :
पदाचे नाव – इन्टेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी (दंतरोग), जीएनएम स्टाफ नर्सपद संख्या – 260 जागा (पदानुसार जागांच्या माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात ग्राह्य धरावी.)अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ ऑगस्ट २०२०नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवडअधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.phpअर्ज पाठविण्याचा पत्ता :यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये
महत्वाची सूचना : (PCMC Recruitment 2020) ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.
आमच्या सरकारी भरती बाबत अपडेट्स साठी आमचे “@Mind4Talk टेलिग्राम चॅनेल” हे आजच जॉईन करा किंवा खालील फोटोवर क्लिक करून जॉईन व्हा.