नगर नोकरी अपडेट्स : भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar
खालील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत प्रत्येक्ष मुलाखत द्वारे भरण्यात येणार आहेत
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर विषयी थोडक्यात –
एकूण रिक्त पदे : 211 पदे.
नोकरी ठिकाण: अहमदनगर.
मुलाखतीचा पत्ता: नर्सिंग कॉलेज, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर.
मुलाखतीची तिथि: 10 ऑगस्ट 2020 ते 14 ऑगस्ट 2020.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी.