Shrirampur 24Tass: MSEDCL (महावितरण) ने वाढीव विद्युत बिलाच्या शंकांचे निरसन आणि समाधान करण्यासाठी खालील विडिओ प्रसारित केला आहे. सदरील विडिओ आपणास आपल्या विद्युत बिलाच्या शंकांचे निरसन आणि समाधान करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करेल.
विद्युत बिलाच्या शंकांचे निरसन आणि समाधान:https://t.co/2fNqi9UtI6
— Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@MSEDCL) August 9, 2020
आपणासाठी MSEDCL (महावितरण) चे काही महत्वाचे संकेत स्थळे :
तसेच आपले महावितरण विद्युत बिल जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळास भेट द्या :
महावितरण विद्युत बिलाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न माहिती साठी खालील संकेत स्थळास भेट द्या :
https:// www.mahadiscom.in/mr/वीज-बिलि…
महावितरण विद्युत बिल कॅल्क्युलेटर साठी खालील संकेत स्थळास भेट द्या :