मा.ना.शंकरावजी गडाख पा.यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.सुनिलभाऊ गडाख यांच्या शुभहस्ते तामसवाडी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नविन कामांचा भुमिपुजन समारंभ आज पार पडला.
यावेळी अंगणवाडी २११,२१२ – १७ लक्ष, नारायणवाडी ते जुना नेवासा रस्ता – २५ लक्ष,सावता महाराज मंदिर सुशोभिकरण १५ लक्ष,वाटापुर -तामसवाडी शिवरस्ता ११ लक्ष,सजलपुर क्राक्रीटिकरण – १० लक्ष,बंदिस्त गटार – ११ लक्ष,यशवंत बंधारा दुरुस्ती – १० लक्ष,नविन चर्च ५.५० लक्ष या कामांचे भुमीपुजन व लोकार्पण करण्यात आले.