श्रीरामपुर विधानसभेचे आमदर मा.लहू कानडे साहेब युवा नेते करण दादा ससाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस निवडणुक २०२१ च्या संदर्भात बैठक ….
श्रीरामपुर विधानसभेचे आमदर मा.लहू कानडे साहेब युवा नेते करण दादा ससाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस निवडणुक २०२१ च्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी मा.आ.लहू कानडे साहेब यांनी महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदाच्या उमेदवार सौ दिपाली करण ससाणे, जिल्हा अध्यक्षपदाचे उमेदवार श्री स्मितल वाबळे व तालुकाध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सिद्धार्थ फंड यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीस शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ नेते श्री इंद्रभान पाटील थोरात, जिल्हा काँग्रेस कार्यध्यक्ष श्री सचिन गुजर ,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री अरुण पाटील नाईक व श्री अशोक कानडे आदी मान्यवर हयावेळी उपस्थित होते.