SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील उपलब्द बेड्स ची संख्या :
SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस अश्या सर्व बेड यांची माहिती मिळणार आहे.
SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेड उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारा साठी दाखल करणे शक्य होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.
SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION आजची श्रीरामपूर तालुक्यातील उपलब्द बेड्स ची संख्या :
CCC (Asymptomatic): Covid Care Center
DCHC (Moderate Symptoms): Dedicated Covid Health Center
DCH (Critical Patients): Dedicated Covid Hospitals
*उपलब्द बेड्स ची संख्या फोटोमधील Last Updates नुसार ग्राह्य धरावी.