श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालय १७ ऑगस्ट पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळुन सर्वांसाठी बंद.. || Shrirampur NagarParishad News

श्रीरामपूर नगरपरिषद (Shrirampur Nagar Parishad) कार्यालयातील कर्मचारी कोरोणा पॉझिटिव्ह आढळल्याने आज बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२० ते सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२० या कालावधीसाठी नगपरिषद कार्यालय तातडीचे व अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात येत आहे. 

सदरील कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळुन इतर कर्मचारी व सामान्य नागरीक यांना कार्यालयात प्रवेश निषिध्द आहे. असे श्रीरामपूर नगरपरिषद (Shrirampur Nagar Parishad) च्या वतीने कार्लयीन आदेश देण्यात आला आहे याची सर्वानी नोंद घ्यावी.

सदरील कार्यालयीन आदेश आमच्या App वर ओपन न झाल्यास आमच्या वेब साईट ला भेट द्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *