श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या चंद्रशेखर आगे आणि त्यांचे सहकर्यांनी केलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

आपल्या न्यायिक मागण्या प्रशासनाणे त्वरित पूर्ण कराव्यात अशी आमची देखील मागणी आहे असे मत शहराध्यक्ष अक्षय वर्पे यांनी व्यक्त केले व आपल्या उपोषणाला भाजपा युवा मोर्चा च्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे असे वर्पे यांनी लेखी दिले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, जिल्हा सचिव अक्षय नागरे, शहराध्यक्ष अक्षय वर्पे, सरचिटणीस हंसराज बतरा, श्रेयस झिरंगे उपाध्यक्ष अमोल शिंदे, गणेश कर्डे, लोकेश बालानी, गौरव भागवत, रवींद्र भवर, सचिव सुजित तनपुरे, सोशल मीडिया it श्रजल त्रिवेदी, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कार्यकारिणी सदस्य किरण कर्नावट आदि उपस्थित होते.









