श्री शरद काळे पाटील यांना भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेसाठी शुभेच्छा…

सोनई, तालुका नेवासा चे सुपुत्र व अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ सायकलपटू श्री शरद काळे पाटील हे भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जात आहेत.

पुणे ते गोवा असे एकूण 645 किलोमीटरचा अंतर सायकलवर ते 32 तासात पूर्ण करायचे आहे. जे स्पर्धक वेळेत पूर्ण करतील ते अमेरिकेतील सर्वात अवघड अशा रोड आक्रॉस अमेरिका या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

सोनई परिसराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment