भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पाऊस सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. दारणा पाणलोटातही पाऊस आहे. भावली धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे दारणात जलसंचयाचा वेग वाढला आहे.
#Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk
====================================================
विडिओ आवडल्यास आमचे चॅनेल सब्स्क्राइब, लाईक आणि शेर करायला विसरू नका. कारण येथे मिळेल तुम्हाला “सोप्या भाषेत” सर्व…. “टाईप” चे विडिओ”.
धन्यवाद.!
====================================================