आज नगर जिल्यातील तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी..! Corona Patient Discharge from Hospitals in Nagar
Shrirampur 24 Tass : आज पर्यंत बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा ..
भागनिहाय बरे झालेले कोरोना रुग्ण संख्या खालील प्रमाणे आहे.
- मनपा २७३
- संगमनेर २१
- राहाता ६५
- पाथर्डी ४३
- नगर ग्रा.४४
- श्रीरामपूर१९
- कॅन्टोन्मेंट २२
- नेवासा२२
- श्रीगोंदा ३०
- पारनेर ३३
- अकोले २
- राहुरी ८
- शेवगाव३२
- कोपरगाव६२
- जामखेड १७
- कर्जत २६
- मिलिटरी हॉस्पीटल ४
आतापर्यंत एकूण बरे झालेले एकूण रुग्ण:८४६५