अहमदनगर जिल्ह्यात आज 424 रुग्णांना डिस्चार्ज || Today Corona Patients Discharged In Ahmednagar District
जिल्ह्यात आज 424 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्या 13 हजार 478 वर पोहचली आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 79.08 टक्के इतके झाले आहे.
- ● मनपा – 197
- ● संगमनेर – 29
- ● राहाता – 09
- ● पाथर्डी – 08
- ● नगर ग्रा.- 37
- ● श्रीरामपूर – 12
- ● कॅन्टोन्मेंट – 14
- ● नेवासा – 13
- ● श्रीगोंदा -19
- ● पारनेर – 30
- ● राहुरी – 07
- ● शेवगाव – 12
- ● कोपरगाव – 17
- ● जामखेड – 02
- ● कर्जत – 18
बरे झालेले एकूण कोरोना रुग्ण: 13478