करिअर | नोकरी संधर्भ

वाशिम दि ७ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने ७सप्टेंबर रोजी राजस्थान आर्य कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यपद्धती व मार्गदर्शन यावर कार्यशाळा संपन्न झाली.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीसह जात वैधता प्रमाणपत्र वेळेत प्राप्त होण्यासाठी नेमकी कुठले कागदपत्रे व दस्ताऐवज सोबत जोडून प्रस्ताव कशा पद्धतीने सादर करावा याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली. मार्गदर्शन कार्यशाळेत मोहन तिडके यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या माहितीचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना यावेळी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.

कार्यशाळेला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी एल बी राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ छाया कुलाल व डॉ. हेमंत वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एफ.पगारिया होते.

कार्यशाळेला यशस्वी आयोजनासाठी गोपाल गणोदे,स्वाती पवार, वैभव घुगे, पंकज ठाकूर,सुमेध खंडारे आदींनी परिश्रम घेतले. या महिन्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरावर मार्गदर्शन कार्यशाळेचे व ऑनलाईन वेबिनारचें आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे संचालन डॉ.विजय जाधव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत....

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

जनकल्याणाच्या योजना – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

जनकल्याणाच्या योजना - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावीत — जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून  कामे करावीत -- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे