करिअर | नोकरी संधर्भ

अकोला दि.29 – दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत डाक विभागा व्दारे इयता सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेव्दारे विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट संग्रहणाचे छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटेली प्रतियोगिता घेतली जाते. या प्रतियोगितेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन डाक विभागाचे अधीक्षक यांनी केले आहे.

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलमधील 40 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी पाचशे रुपये दरमहा प्रमाणे सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी फिलाटेल डिपॉझिट ॲकाऊंट काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. तसेच फिलाटेली आधारित लेखी परीक्षा दि. 15 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय कार्यालय, नागपूर येथे घेण्यात येईल. प्रतियोगितेचा निकाल दि. 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. जे परिक्षार्थी या परिक्षेत पास होतील त्यांना फिलाटेलीवर आधारित प्रकल्प सर्कल कार्यालय, मुंबई येथे सादर करावा लागेल. या योजनेचा अंतिम निकाल 29 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांना यायोजनेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस येथे संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाव्दारे करण्यात येत आहे.

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

‘अग्निवीरां’ची राबविली जातेय पारदर्शक व जलद भरती प्रक्रिया…!

‘अग्निवीरां’ची राबविली जातेय पारदर्शक व जलद भरती प्रक्रिया...!

रॅगिंग विरोधी कायदा आणि वाहतुकीचे नियमाविषयी विधी जागरुकता शिबीराचे आयोजन

रॅगिंग विरोधी कायदा आणि वाहतुकीचे नियमाविषयी विधी जागरुकता शिबीराचे आयोजन

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

एअर मार्शल व्ही.ए.पवार विशेष गौरव पुरस्कारासाठीकरावा 15 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

एअर मार्शल व्ही.ए.पवार विशेष गौरव पुरस्कारासाठीकरावा 15 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम ला विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम ला विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजीदयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ …

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ ...

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा – सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्राची सभा संपन्न महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाचा विकास साधावा - सहा. महाप्रबंधक सुनिल नवसारे

अग्नीवीर भरतीतील उमेदवारांना प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा – जिल्हाधिकारी

अग्नीवीर भरतीतील उमेदवारांना प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा - जिल्हाधिकारी