महाराष्ट्र बातम्या

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या चंद्रशेखर आगे आणि त्यांचे सहकर्यांनी केलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा….

आपल्या न्यायिक मागण्या प्रशासनाणे त्वरित पूर्ण कराव्यात अशी आमची देखील मागणी आहे असे मत शहराध्यक्ष अक्षय वर्पे यांनी व्यक्त केले व आपल्या उपोषणाला भाजपा युवा मोर्चा च्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे असे वर्पे यांनी लेखी दिले.

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा….

यावेळी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, जिल्हा सचिव अक्षय नागरे, शहराध्यक्ष अक्षय वर्पे, सरचिटणीस हंसराज बतरा, श्रेयस झिरंगे उपाध्यक्ष अमोल शिंदे, गणेश कर्डे, लोकेश बालानी, गौरव भागवत, रवींद्र भवर, सचिव सुजित तनपुरे, सोशल मीडिया it श्रजल त्रिवेदी, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल गायकवाड, कार्यकारिणी सदस्य किरण कर्नावट आदि उपस्थित होते.

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा….

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा....

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार…रेशीम संचालक पदावरील सर्वांगीण कार्याची दखल…

श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या 'स्कॉच' राष्ट्रीय पुरस्कार…रेशीम संचालक पदावरील सर्वांगीण कार्याची दखल…

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान …. कोपरगांव तालुका प्रशासनाचा अभिनव उपक्रम…

शंभर टक्के लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान .... कोपरगांव तालुका प्रशासनाचा अभिनव उपक्रम...

लसीकरण हलगर्जीपणा भोवला…. दोन ग्रामसेवक निलंबित.!

लसीकरण हलगर्जीपणा भोवला....दोन ग्रामसेवक निलंबित.!

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट …गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट ...गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप … उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

चाळीसगाव येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप ... उपक्रम कौतुकास्पद- जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन…

वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन...

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या मतदानदिनी सुविधा मिळवू या !

दिव्यांगत्व आपलं चिन्हांकित करू या .... मतदानदिनी सुविधा मिळवू या !