महाराष्ट्र शासन योजना

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर :- कोविड-19 आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार सानूग्रह सहाय्य प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेखाली ऑनलाईन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात रुपये 50 हजार इतके सानूग्रह अनुदान NEFT/ABPS प्रणाली द्वारे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन

परंतू काही अर्जदार यांनी चुकीची बँक खात्याबाबत माहिती भरल्याने, बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्यांना सानुग्रह मदत शासन स्तरावरुन जमा करण्यात आलेली नाही. करीता ज्या अर्जदारांनी अर्ज केला परंतु त्यांचे खात्यात सानुग्रह अनुदान जमा झाले नाही त्या अर्जदारांनी अर्जाचा टोकन आयडी, अर्जासोबत जोडलेले बँक खाते पासबुक व राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत भेट देऊन अर्जाबाबतची माहिती अद्यावत करण्यास सहकार्य करावे, जेणे करुन संबंधित अर्जदारास सानुग्रह अनुदान मिळवून देण्याकरीता योग्य कार्यवाही करता येईल असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन

सारस संवर्धनासाठी जिल्हयात सारस मित्रांची नियुक्ती

सारस (Sarus Bird) संवर्धनासाठी जिल्हयात सारस मित्रांची नियुक्ती

आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन….

रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जनकल्याणाच्या योजना – प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना

जनकल्याणाच्या योजना - प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार – मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार - मंत्री गुलाबराव पाटील • ‘हर घर जल, हर घर नल’

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन