महाराष्ट्र शासन योजना

प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals !

अकोला दि. 2 जानेवारी 2023 – जिल्ह्यामध्ये प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 3 जानेवारी रोजी रॅलीव्दारे जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला प्राणी मित्र व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे राखी वर्मा यांनी केले आहे.

प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals !
Photo by Lum3n on Pexels.com | प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals !

जनजागृती रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. रॅलीचे प्रारंभ एसपीसीए रेस्कू सेंटर, अकोला आरएलटी कॉलेजपासून सुरु होवून टॉवर-गांधी चौक मार्गे परत एसपीसीए रेस्कू सेंटर, अकोला येथे समारोप हाईल. रॅलीमध्ये प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षणासाठी फलक आणि घोषणांच्या माध्यमातून जागृती करण्यात येईल. रॅलीसंबधित अधिक माहितीसाठी 7385350701 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals !

प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals !

प्राणी संरक्षणासाठी जनजागृती रॅली | Save Animals ! अकोला दि. 2 जानेवारी 2023 – जिल्ह्यामध्ये प्राण्यांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी ...

आशा डे निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशांचा सत्कार । तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आशांचा सन्मान

आशा डे निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशांचा सत्कार । तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आशांचा सन्मान

आशा डे निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशांचा सत्कार । तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने आशांचा सन्मान हिंगोली, दि. ०२ जानेवारी २०२३ : तालुका आरोग्य ...

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश - सचिव संजीवकुमार जयस्वाल | पालक सचिवांनी घेतला विविध विषयांचा आढावा

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश – सचिव संजीवकुमार जयस्वाल | पालक सचिवांनी घेतला विविध विषयांचा आढावा

टँकरमुक्त जिल्हा हेच जलजीवन मिशनचे यश - सचिव संजीवकुमार जयस्वाल | पालक सचिवांनी घेतला विविध विषयांचा आढावा

खाजगी व शासकीय आस्थापनांनी 30 जानेवारीपूर्वी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 (Form ER 1) सादर करावेत | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN नांदेड दि. 2 जानेवारी 2023: रस्ते अपघातात होणारी वाढ व यात होणारी जीवीतहानी ...

वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मासिक शिबीर दौरा कार्यक्रम आयोजित | RTO Camp in Washim District

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा …

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम | मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना..

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम | मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ ‘असा’ घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ 'असा' घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply